Old Pension Scheme : जुनी पेन्शनसंदर्भात महत्वाची बैठक संपन्न – बैठकीतील ठळक मुद्दे पाहा

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली.

शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन

सन 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या 26 हजार 900 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू (Old Pension Scheme) करण्यासंदर्भात आर्थिक भार फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे सव्वा कोटी अर्ज पात्र – या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

राज्यात 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि 2010 पूर्वी 100 टक्के अनुदावानर असलेल्या 26 हजार 900 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी मते मांडली.

शिक्षकांच्या संदर्भात राज्य शासनाचा निर्णय येथे पाहा

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5 वा हप्ता; या महिन्यात थकबाकीसह मिळणार

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू – शासन आदेश

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ’12’ मोठे निर्णय पाहा

Leave a Comment