Employees MJP

राज्यातील ‘MJP’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत महत्वाची बैठक संपन्न; बैठकीतील महत्वाचे मुद्दे पाहा

Employees MJP : कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक तसेच वेतनवाढ आणि अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाची चर्चा करण्यात आली, सविस्तर वाचा. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती मंत्री श्री. पाटील म्हणाले … Read more

Samagra Shiksha Contract Teacher

कंत्राटी विशेष शिक्षकांचा पुन्हा एल्गार, दिव्यांगांच्या शिक्षणासाठी शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी

Samagra Shiksha Contract Teacher : राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत समवेशीत शिक्षणातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिनांक 12 मार्च 2024 रोजीच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे येथे (दि 22) जुलै रोजी दिव्यांग कल्याण विशेष … Read more

NHM Employee Increased Remuneration Approved

आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी

NHM Employee Increased Remuneration Approved : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मे, 2024 आणि जुन, 2024 या कालावधीतील मोबदला मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे. … Read more

Contractual Employees Regularisation

मोठी बातमी! समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय!

Contractual Employees Regularisation : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय दिनांक 22 जुलै रोजी घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

Teaching Staff Salary Increase

मोठी बातमी! शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजारांची भरघोस वाढ, राज्य सरकारचा निर्णय!

Teaching Staff Salary Increase : आदिवासी विकास विभागातील स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळातील शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शालेय शिक्षण … Read more

Asha Volunteers and Group Promoters Agitation

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करा – महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन

Asha Volunteers and Group Promoters Agitation : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने गुरुवार दि. 18 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. काय आहेत प्रमुख मागण्या … Read more

Contract Employee Agitation

करार कर्मचाऱ्यांचे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी शिक्षणासाठी भरपावसात धरणे आंदोलन!

Contract Employee Agitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष शिक्षक या पदाची पदनिर्मिती व कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी दिनांक १९ जुलै २०२४ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे विशेष … Read more

Pensioners DA Increase

निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ! सहा महिन्याच्या थकबाकीसह मिळणार लाभ

Pensioners DA Increase: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या देखील दि.1 जानेवारी, 2024 पासून 50% महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. शासनाने असा आदेश दिला आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन, … Read more

8th Pay Commission

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग आल्याने पगारात मोठी वाढ होणार, एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार

8th Pay Commission : देशात सध्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून, लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते, काय आहे आठव्या वेतन आयोगाचे अपडेट सविस्तर वाचा.. 8th Pay Commission सरकारी कर्मचारी … Read more

Anganwadi Asha Sevika Allowance

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी सुधारणा! अंगणवाडी, आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

Anganwadi Asha Sevika Allowance : राज्यातील शहरी व ग्रामीण गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या … Read more