Caste Validity Certificate Time Submission Extension

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय!

मराठा समाजासाठी नव्याने लागू झालेल्या SEBC आरक्षणातून अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. परंतु मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्याने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत होता. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा (Caste Validity … Read more

Teaching Staff Salary Increase

मोठी बातमी! शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजारांची भरघोस वाढ, राज्य सरकारचा निर्णय!

Teaching Staff Salary Increase : आदिवासी विकास विभागातील स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळातील शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शालेय शिक्षण … Read more

Heavy Rains School Holiday

राज्यातील ‘या’ भागात शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेला सुट्टी जाहीर – आदेश पाहा

Heavy Rains School Holiday : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यात सोमवार दि. 22 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर … Read more

RTE Admission 2024-25

RTE Admission 2024-25 : ‘आरटीई’ प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना पाहा

RTE Admission 2024-25 : आरटीई 25% प्रवेश प्रकिया 2024-25 ची लॉटरी यादी अखेर जाहीर झाली आहे, आता ज्या मुलांची निवड झाली आहे, त्यांना Admit Card उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, पालकांना दिनांक २३ जुलै … Read more

NHM Recruitment

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निवड झालेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना!

NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत Female Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist पदांच्या अंतिम निवड यादीच्या भरती संदर्भात एक अत्यंत महत्वाचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत काढण्यात आले आहे. आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य व … Read more

RTE Lottery List Announced

अखेर! ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, जिल्हानिहाय यादी पाहा..

RTE Lottery List Announced : मा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे, ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर दिनांक 22 पासून मेसेज पाठविण्यात येणार आहे, यादीत नाव चेक करून … Read more

Asha Volunteers and Group Promoters Agitation

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करा – महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन

Asha Volunteers and Group Promoters Agitation : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने गुरुवार दि. 18 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. काय आहेत प्रमुख मागण्या … Read more

RTE Admission Lottery List

प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी..

RTE Admission Lottery List : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क (Right to Education Act) अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत महत्वाचे परिपत्रक दिनांक 19 जुलै 2024 रोजी शिक्षण … Read more

Contract Employee Agitation

करार कर्मचाऱ्यांचे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी शिक्षणासाठी भरपावसात धरणे आंदोलन!

Contract Employee Agitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष शिक्षक या पदाची पदनिर्मिती व कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी दिनांक १९ जुलै २०२४ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे विशेष … Read more

Government scheme

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून सात महत्वाच्या सरकारी योजना (Government scheme) जाहीर केलेल्या आहेत, या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात … Read more