MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC Time Table 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2025 या वर्षातील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

एमपीएससी 2025 वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

एमपीएससी कडून जाहीर करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी होणार असून, मुख्य परीक्षा 1 जून 2025 घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा अंदाजित निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होणार आहे.

तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार असून, मुख्य परीक्षा 29 जून 2025 रोजी होणार आहे, या परीक्षेचा निकाल अंदाजित ऑक्टोबर 2025 मध्ये घोषित करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एमपीएससी 2025 वर्षातील सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक येथे पाहा

शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची येथे पाहा

केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभ‍ियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक

एमपीएससी 2025 च्या अंदाजित वेळापत्रका संदर्भात महत्वाची सूचना

(१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदेविज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणेो परीक्षा घेणे शक्य होईल.

जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती आदेश जारी – यादीत नाव पाहा

(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या https://mpsc.gov.in/ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर

(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा, सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

(६) MPSC Time Table 2025 वेळापत्रकातील सन २०२५ मधील दिनांक निश्चित नसलेल्या परीक्षांचे दिनांक संबंधित परीक्षेच्या जाहिरात / अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

(७) आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://mpsc.gov.in/

800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा

Leave a Comment