District Court Junior Clerk Selection List : जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद यांचे आस्थापनेकरीता कनिष्ठ लिपीक या पदाची निवड यादी दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. त्यानुसार या यादीतील अनुक्रमांक 1 ते 39 उमेदवारांचे नियुक्ती आदेश काढण्यात आले आहे.
जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक निवड यादी जाहीर, नियुक्ती आदेश
जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद यांचे आस्थापनेकरीता कनिष्ठ लिपीक या पदाची निवड यादीनुसार 60 उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली आहे. तर 15 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
यातील अनुक्रमांक 1 ते 39 उमेदवारांचे प्रथम नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असून, दिनांक 12 डिसेंबर, 2024 रोजी मध्यान्हपूर्व पासून अंमलात अमलात येणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची येथे पाहा
केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक