राज्यातील ‘या’ भागात शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेला सुट्टी जाहीर – आदेश पाहा
Heavy Rains School Holiday : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यात सोमवार दि. 22 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर … Read more