गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5 वा हप्ता; या महिन्यात थकबाकीसह मिळणार
7th Pay Commission Arrears : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि. 1 जूलै 2023 रोजी … Read more