जुने वाहन मोडीत काढा, नव्या खरेदीवर 15 % कर सवलत! Old Vehicle Scrap Tax Rebate MH
Old Vehicle Scrap Tax Rebate MH: नवीन वाहन खरेदी करताय? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! जुने वाहन स्वेच्छेने मोडीत (Scrap) काढणाऱ्या वाहनधारकांना नव्या खरेदीवर 15% कर सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. … Read more