TET Answer Key 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व पेपर क्र.२ ची अंतिम उत्तरसूची Maha TET Final Answer Key 2024 mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अंतिम उत्तरसूची प्रसिध्द

Maha Tet Final Answer Key 2024
Teacher Eligibility Test Paper No 1 and Paper No 2 Answer Key 2024
CTET Exam Answer Key 2024 : Official Website Download Link
पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या https://mahatet.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
SSC GD Final Cut Off Result 2024 PDF
जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती आदेश जारी – यादीत नाव पाहा
लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात; अधिकृत माहिती येथे पहा
(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
TET Answer Key 2024 – Download
MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक येथे पाहा
SSC GD Final Cut Off Result 2024 PDF

