Scholarship Exam Online Application : शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा
Scholarship Exam Online Application : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या Scholarship परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या … Read more