RTE Lottery Result date 2025-26

प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेशाची पहिली यादी या तारखेला होणार जाहीर RTE Lottery Result date 2025-26

RTE Lottery Result date 2025-26 : शिक्षण हक्क (RTE Act 2009) च्या कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर इंग्रजी माध्यमाच्या नामांकित खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 ची प्रवेशासाठी RTE Lottery ची पहिली List कधी जाहीर होणार याबाबत … Read more