Onion Export Duty Notification: केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20 टक्के निर्यात पूर्णपणे रद्द – अधिसूचना जारी
Onion Export Duty Notification: केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के असलेले निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली … Read more