Ministry Office Distribution 2024

महत्वाची अपडेट! मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांचे कार्यालयीन दालन जाहीर, सविस्तर दालन क्रमांक जाणून घ्या, Ministry Office Distribution 2024

Ministry Office Distribution 2024 : नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मंत्री तसेच मा.राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे, त्याचबरोबर शासकीय बंगल्याचे वाटप आणि शासकीय निवासस्थानाचे देखील वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील नविन मा.मंत्री यांचे विभाग निहाय दालन कोणते आहे? याबाबतची माहिती … Read more