महत्वाची अपडेट! मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांचे कार्यालयीन दालन जाहीर, सविस्तर दालन क्रमांक जाणून घ्या, Ministry Office Distribution 2024

Ministry Office Distribution 2024 : नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मंत्री तसेच मा.राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे, त्याचबरोबर शासकीय बंगल्याचे वाटप आणि शासकीय निवासस्थानाचे देखील वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील नविन मा.मंत्री यांचे विभाग निहाय दालन कोणते आहे? याबाबतची माहिती पाहूया..

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खाते वाटप पुढीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार (Eknath Shinde) : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

मा.मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांना वाटप करण्यात आलेले दालन पुढीलप्रमाणे

Ministry Mumbai Office Hall

दिनांक १५.१२.२०२४ रोजी विद्यमान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मा. मंत्री व ६ मा. राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मा. मंत्री/ मा.राज्यमंत्री महोदयांना खालील प्रमाणे कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे.

संपूर्ण यादी पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

मंत्रिमंडळ खातेवाटप संपूर्ण यादी अधिसूचना पाहा

Leave a Comment