महाराष्ट्र बोर्ड परीक्षा अपडेट: परीक्षेसाठी नवीन नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती Mahahsc 10th 12th Updates
Mahahsc 10th 12th Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी कठोर सुरक्षा उपाय राबवले जाणार आहेत. कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्यभर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले … Read more