Lok Adalat : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! 33 वर्षात पहिल्यांदाच ‘लोक अदालत’ ! 542 प्रकरणांपैकी 138 प्रकरणे निकाली
Lok Adalat : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सेवाविषयक प्रकरणे तातडीने व सामंजस्याने मार्गी लागावी म्हणून ३३ वर्षात प्रथमच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील कार्यालयात ‘लोक अदालत’ आयोजित … Read more