ICDS Anganwadi

ICDS Anganwadi : राज्यातील अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरीत; शासन निर्णय जारी

ICDS Anganwadi : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरीत करणेबाबत ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहे. सविस्तर जाणून घेऊया. राज्यातील 145 अंगणवाडी केंद्रासाठी निधी वितरित प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM JANMAN) या … Read more