अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर
Anganwadi Salary : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर, २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यात आला आहे. या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या … Read more