राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना नवीन सूचना निर्गमित Jayanti and National Day
Jayanti and National Day : राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सन 2025 पासून राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहे. सन २०२५ … Read more