Cabinet Decision Maharashtra: मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्त्वाचे निर्णय
Cabinet Decision Maharashtra: 1 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरास प्राधान्य देणारा मार्वल प्रकल्प, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज व्यवस्थापनासाठी खनिकर्म प्राधिकरणाची स्थापना, वाहन कर सवलत व बाईक टॅक्सी धोरण तसेच जलसंपदा विभागात सिंदफणा … Read more