राज्यातील ‘या’ तासिका तत्त्वावरील अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेवर देण्याचे निर्देश Tasik Tatva Adhyapak Mandhan
Tasik Tatva Adhyapak Mandhan : राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर असलेल्या अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेत देण्याचे नियोजन तंत्र शिक्षण संचालनालयाने करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय … Read more