SBI Clerk Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI लिपिक पदाची भरती 2024 (SBI Clerk Notification 2024) अधिसूचना SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जारी करण्यात आली आहे.
स्टेट बँकेत लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (Junior Associate) म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. SBI Clerk Recruitment या भरती मध्ये तब्बल 13735 पदे भरली जाणार आहे.
Sbi Clerk Notification 2024 PDF Download Link खाली दिलेली आहे.
Educational Qualification : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
SBI Clerk Vacancies : 13735
या जिल्ह्यात 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
SBI Clerk Recruitment 2024 Age Limit: (As on 01.04.2024) Not below 20 years and not above 28 years as on 01.04.2024, i.e. candidates must have been born not earlier than 02.04.1996 and not later than 01.04.2004 (both days inclusive).
अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि फी भरणे : दिनांक १७.१२.२०२४ ते ०७.०१.२०२५
अधिकृत PDF जाहिरात SBI Clerk Notification 2024 येथे पाहा
ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/
अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा
SSC GD Final Cut Off Result 2024 PDF link
CTET Exam Answer Key 2024 : Official Website Download Link
Preliminary Examination will be conducted tentatively in the month of February 2025 and Main Examination will be conducted tentatively in the month of March/April 2025. Candidates are advised to check regularly Bank’s website Candidates are advised to check regularly Bank’s website https://bank.sbi/web/careers/current-openings or
https://www.sbi.co.in/web/careers/current-openings for details and updates.
TET Answer Key 2024 : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूची येथे पाहा
NMMS Hall Ticket Released Download : mscepune in Download Link Here
जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती डाउनलोड करा
MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक जाहीर
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…