Sanch Manyata 2024 25 : शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजूर करणं, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजुर करणे इ. संच मान्यता 2024 25 चे सुधारित निकष विहित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
त्यानुसार सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबायत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आशा वर्कर, गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर
संच मान्यता 2024 25 | Sanch Manyata 2024-25
राज्यातील सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचानालय कार्यालयाने निर्देश देण्यात आले आहेत.
- शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरिता वर्किंग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे) भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मॅनजेमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- शिफ्टींग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)
- उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे.
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे,
- मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.
संच मान्यता दिनांक 15 मार्च शासन निर्णय
TET Answer Key 2024 : शिक्षक पात्रता परीक्षा अंतिम उत्तरसूची प्रसिध्द
मोफत टॅब फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी पाहा
सरकारी सुट्ट्यांची जाहीर, येथे पाहा
संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा (दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय पाहा
