RTE Admissions District Wise Applications : शिक्षण हक्क कायद्या (RTE) 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू असून, आतापर्यंत 8 हजार 863 शाळेतील 1 लाख 9 हजार 111 जागांसाठी 2 लाख 97 हजार 677 अर्ज प्राप्त झाले आहेत. कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आले आहेत, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी | RTE Admissions District Wise Applications
पुणे जिल्ह्यामध्ये 18 हजार 507 जागांसाठी सर्वाधिक 60294 अर्ज आले आहेत. तर त्या खालोखाल नागपूर 29 हजार 589, ठाणे 25 हजार 208, Nashik 16 हजार 952, छत्रपती संभाजी नगर 16 हजार 193, Mumbai 12 हजार 972 याप्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहेत. तुम्ही खाली दिलेल्या आकडेवारी मध्ये जिल्हा निहाय RTE School , रिक्त जागा आणि आतापर्यंत आलेले अर्ज संख्या तपशील पाहू शकता.

RTE प्रवेश प्रक्रिया अजून चालू आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज करायचा आहे, त्यांनी RTE पोर्टलला भेट देऊन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी : आरटीई पोर्टलवर भेट द्या
आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठी नवीन नियमावली लवकरच!
आरटीई 25 टक्के प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्ज या तारखेनंतर भरता येणार