स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यावर भर; भाडेतत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Anganwadi News : शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी 5 हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. या अंतर्गत मागील तीन वर्षात 16,885 अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी (Smart Anganwadi) केंद्रांमध्ये रुपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार असल्याचे महिला व … Read more