NMMS Hall Ticket Released Download : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन (NMMS Exam Date 2024-25) रविवार, दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेचे Hall Ticket महाराष्ट्र राज्य परिषदेकडून mscepune.in व व mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2024-25)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam) इ. ८ वी ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७४४ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,४५७ शाळा व एकूण २,४८,३१२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
NMMS प्रश्नपत्रिका संच (सर्व माध्यम) NMMS Question Paper In Marathi PDF
NMMS Hall Ticket Released Download : mscepune in Download Link Here
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.
NMMS Hall Ticket : mscepune in Download Link Here
Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26 : Download Direct Link
NMMS (Hall Ticket) प्रवेशपत्रात दुरुस्ती ऑनलाईन अर्ज
सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाटी दि. २१.१२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.
मोफत टॅब योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी नाव पाहा
NMMS Official Website : https://2025.mscenmms.in/
Jawahar Navodaya Vidyalaya Question Paper PDF
TET Answer Key 2024 Download Here
जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती डाउनलोड करा
MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक जाहीर