NHM Asha Worker : या आशा वर्करने गायला लसीकरणाचा पाळणा, लसीकरणाचे महत्त्व सांगणारे खास गाणे

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एक प्रमुख घटक म्हणजे आशा स्वयंसेविका (NHM Asha Worker) आरोग्य विभागांतर्गत एक महत्वाची जबाबदारी गाव पातळीवर पार पाडत असते, याच निमित्ताने भोर PAC उपकेंद्र मुरूम येथील आशा ने लसीकरणाचे महत्त्व सांगणारे खास गाणे गायले, जे की समाजामध्ये लासिकरणाचे महत्व स्पष्ट करते, Video खाली दिलेला आहे.

‘लसीकरण पाळणा’ (Lashikaran Palana Song) हे एक खास गाणे आहे की, जे पारंपरिक बारशाच्या चालीवर आधारित आहे. या गाण्यात लसीकरणाचे (vaccination) महत्त्व भावनिक आणि प्रभावी पद्धतीने मांडले आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लहानग्यांच्या आरोग्यासाठी लसीकरण (vaccination) किती गरजेचे आहे, हे या गाण्याच्या माध्यमातून समजावले आहे. पारंपरिक शैली आणि आरोग्यविषयक संदेश यांचा सुंदर संगम असलेले हे गाणे ऐकून प्रत्येकाला लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण होईल.

आशा वर्कर शॉर्ट फिल्म | आशा स्वयंसेविका यांना मोफत टॅब | वाढीव मोबदला देण्याचा शासन निर्णय

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा

आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला कधी? पाहा अपडेट

आशा सॉफ्टवेअर कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविकांना मोफत टॅब

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

Leave a Comment