NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात सन २०२४-२५ प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सविस्तर माहिती मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
जाहिरातीमध्ये मंजूर पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या छायांकित केलेल्या स्वसाक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजूर पदासाठी, अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १९.१२.२०२४ पासून ते दि. ३१.१२.२०२४ रोजीपर्यंत सकाळी १०.०० ते ५.३० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) आहे. तसेच दि ३१.१२.२०२४ नंतर आलेल्या उमेदवारांचा अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. इमेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या पदांसाठी भरती
- स्टाफ नर्स
- विशेषतज्ञ
- समुपदेशक
- औषधनिर्माता
- अतिविशिष्ठ विशेषतज्ञ
- वैदयकीय अधिकारी,
- एमबीबीएस,
- तंत्रज्ञ
आवश्यक वयोमर्यादा
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे दि. २५.०४.२०१६ चे शासन निर्णयानुसार अर्ज करण्याच्या अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावे.
- एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे
- वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे
- इतर पदे बुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल.
राष्ट्रीय आरोग्य व आयुष अभियान अंतर्गत ‘या’ पदासाठी थेट मुलाखत
केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने आरोग्यासंदर्भात नवीन अभिनव उपक्रम सूरु
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदांचा तपशील व आवश्यक पात्रता
- District Epidemiologists
MBBS/any Medical Graguate with MPH/MHA/ MBA in Health - District Programme Coordinator
MBBS/any Medical Graguate with MPH/MHA/ MBA in Health - District Consultant
MBBS/any Medical Graguate with MPH/MHA/ MBA in Health - CPHC Consultant
MBBS/any Medical Graguate with MPH/MHA/ MBA in Health - Public Health Specialist
MBBS/any Medical Graguate with MPH/MHA/ MBA in Health - Budget and Finance Officer
CA/Inter CA/ICWA/Inter ICWA or MBA (Finance) with Graduate in Commerce or M.com +TALLY. - Accountant
B.Com + Tally - Psychatric Nurse
GNM / B.Sc Psychiatry fOR DPN OR M.Sc Nursing (Psy) - Medical Officer (Ayush/MBBS)
PG Unani/ MBBS/ BAMS - IPHS Coordinator
Graduation in Biomedical Engineer
राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात व अर्जाचा नमुना PDF डाउनलोड करा
पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://ratnagiri.gov.in & https://zpratnagiri.org प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच पदभरती विषयक पुढील सुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येतील. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असून, जाहिरातीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावे.
अधिकृत वेबसाईट : https://ratnagiri.gov.in/
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख पाहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय
Is there any place for bhms doctors?
Gnm nurse