Maharashtra Cabinet Minister Expansion List : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (दि 15) रोजी होत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांना आज नागपुरात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते शपथ देण्यात येणार आहे. याआधीही 1991 मध्ये नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी कार्यक्रम लाईव्ह येथे पहा
Maharashtra New CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे दिनांक 4 डिसेंबर रोजी भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे, महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा LIVE शपथविधी सोहळा तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत Live डायरेक्ट Link वर पाहू शकता.
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस (Devendra Sarita Gangadharrao Fadnavis) महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम असे नेतृत्व, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत!
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांची पहिली स्वाक्षरी ‘या’ फाईलवर, तर लाडकी बहीण योजने संदर्भात दिली महत्वाची अपडेट
Maharashtra Chief Minister’s swearing-in ceremony LIVE – Watch here
महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथविधी सोहळा LIVE – येथे पाहा
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी