आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख Life Skills Introduction

Life Skills Introduction : आशा सेविकांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यासाठी HealthGuru IICARE या YouTube चॅनेल वरुन आशा वर्कर यांना सक्षम करण्यासाठी तज्ञ टीमचे मार्गदर्शन मिळते. या चॅनेल वर नुकताच प्रसारित झालेला Dr. Smita Kulkarni यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी Life Skills कौशल्यांचा प्रभावी वापर कसा करायचा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसा घडवायचा याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.

Life Skills Introduction Video : जीवन कौशल्ये आपल्या दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि समस्यांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी किती महत्त्वाची आहेत, याचा परिचय घेण्यासाठी हा खास व्हिडिओ आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख Video येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जीवन कौशल्य Life Skills Introduction

डॉक्टर स्मिता कुलकर्णी (Dr. Smita Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सकारात्मक जीवनशैली, दैनंदिन जीवन कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्य, आरोग्य गुरु, प्रेरणादायी संवाद, जीवनात सकारात्मक बदल, प्रभावी जीवन कौशल्य या Life Skills कौशल्यांचा प्रभावी वापर कसा करायचा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसा घडवायचा याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख Video येथे पाहा

HealthGuru IICARE हे YouTube चॅनल नेमके कोणासाठी आहे?

HealthGuru IICARE हे YouTube चॅनल हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी असून, खास करून आशा सेविकांसाठी असून, HealthGuru IICARE हे YouTube चॅनल राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यक्रमांशी संरेखित माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) द्वारे आशांना सक्षम करते. तसेच गर्भधारणेची काळजी, स्तनपान, लसीकरण, नवजात मुलांची काळजी, कुटुंब नियोजन, पौगंडावस्थेतील आरोग्य, मासिक पाळी स्वच्छता, टीबी, मलेरिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्वच्छ पाणी, स्वच्छता, पोषण आणि HBNC, HBYC, आणि प्रतिबंधात्मक काळजी यावरील माहिती दिली जाते.

या आशा वर्करने गायला लसीकरणाचा पाळणा, Video येथे पाहा

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा

आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला कधी? पाहा अपडेट

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ‘सानुग्रह अनुदान’ निधी मंजूर, या तारखेपासून मिळणार लाभ!

Leave a Comment