Employee : राज्यातील सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक तसेच लाडकी बहीण योजना व इतर महत्वाच्या विषयी मागील आठवड्यात घेतलेल्या निर्णयाची थोडक्यात माहिती दिलेली असून, तुम्ही त्या विषयाच्या संदर्भात त्या समोर दिलेल्या लिंकवर सविस्तर माहिती घेऊ शकता.
Employee Gratuity Amount Increase : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी रकमेत कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा नवीन शासन निर्णय पाहा
Family Pension Gratuity GR : राज्यातील कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन येथे पाहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय
Group Promoter Increase Sallery : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मात्र प्रत्यक्ष वाढीव मोबदला कधी मिळणार येथे पाहा
MAATR App ASHA Software : आशा सॉफ्टवेअर कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविकांना मोफत टॅब वितरण येथे पाहा
या आशा वर्करने गायला लसीकरणाचा पाळणा, लसीकरणाचे महत्त्व सांगणारे खास गाणे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती मिळणार – येथे पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर ऍप’ मुळे काम झाले सोपे
राज्यातील पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे नियुक्त उमेदवारांना ‘शिक्षण सेवक’ योजना लागू न करता थेट नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याबाबत – शासन निर्णय
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा शासन निर्णय निर्गमित; या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम शासन निर्णय पाहा
केंद्र पुरस्कृत योजनेतील या कर्मचाऱ्यांचे (Employee) थकीत वेतन मंजूर, शासन निर्णय
Public Holidays 2025 : सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी
थोर महापुरुष जयंती, राष्ट्रीय दिन कार्यक्रम जाहीर, शासन परिपत्रक निर्गमित
MPSC Age Limit : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या (MPSC Exam) परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय येथे पाहा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन टप्प्यात मिळणार, पहिल्या टप्प्यात या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार
लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे आहेत ना ? मग आताच पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी बाबत नवीन शासन निर्णय
राज्यातील विविध सरकारी योजनेच्या २७ लाख १५ हजार ७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रु.४०८.१३ कोटी एवढा निधी मंजूर सविस्तर वाचा