Election Allowance GR : निवडणुक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना ‘या’ दराने मानधन मिळणार, शासन निर्णय जारी

Election Allowance GR : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त सहायक खर्च निरिक्षक, क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांना मानधन देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार निवडणूका आयोजित करताना सहायक खर्च निरिक्षक, क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय पोलिस अधिकारी इत्यादींनी केलेल्या कामाचे स्वरूप आणि कालावधी लक्षात घेता, आयोगाने निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मानधन देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : खुशखबर! पेन्शनच्या विलंबाला आता पूर्णविराम! नवीन प्रणाली सुरू!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या कालावधीचे मिळणार मानधन

महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ घेण्यात आली आहे. दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ ह्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निवडणूकीच्या कामाशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना पूर्णवेळ निवडणूक कामाकरिता किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसार खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार मानधन म्हणून देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

लाभार्थ्यांची श्रेणीदर
सहायक खर्च निरिक्षक/क्षेत्रिय अधिकारी / क्षेत्रिय पोलिस अधिकारीपूर्णवेळ निवडणूक कामाकरिता रु.७,५००/- किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसा

अधिक माहितीसाठी (Election Allowance GR) : शासन निर्णय पाहा

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी

Leave a Comment