ASHA volunteers and group promoters

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा सत्कार – ASHA Volunteers and Group Promoters

ASHA Volunteers and Group Promoters : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या विविध सेवासुविधा पोहोचविण्याचे काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांकडून होत आहे. घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधून जनजागृती करण्याचे कामही या महिला करीत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय … Read more

Health Department Budget

Health Department Budget 2025 26 : नियोजन बैठक संपन्न; बैठकीतील महत्वाचे मुद्दे वाचा

Health Department Budget : आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक … Read more

Anganwadi Centers Approval

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – Anganwadi Centers Approval

Anganwadi Centers Approval : “प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान” अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या ७५ ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने अशा ७० ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये राज्यातील १० … Read more

Election Allowance GR

Election Allowance GR : निवडणुक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना ‘या’ दराने मानधन मिळणार, शासन निर्णय जारी

Election Allowance GR : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त सहायक खर्च निरिक्षक, क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांना मानधन देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडणूका आयोजित करताना सहायक खर्च निरिक्षक, क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय पोलिस अधिकारी इत्यादींनी केलेल्या कामाचे स्वरूप आणि … Read more

pensioners

Pensioners : खुशखबर! पेन्शनच्या विलंबाला आता पूर्णविराम! नवीन प्रणाली सुरू!

Pensioners : राज्यातील ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त सर्व जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेलय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शासनाकडुन निवृत्ती वेतनाचे अनुदान वेळेत प्राप्त होऊनही निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यामध्ये निवृत्तीवेतन जमा होण्यास विलंब होत होता. सदर विलंब टाळण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला … Read more

Government Employees Salary Pension

सरकारी कर्मचार्‍यांसाठी वेतन आणि पेन्शन वितरण; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सुधारित यादी जाहीर Government Employees Salary Pension

Government Employees Salary Pension : सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक यांना शासकीय सेवेचे वेतन, पेन्शन व भत्यांचे लाभ देण्यात येतात. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२४-२०२५ या वर्षातील यादी सुधारित करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा … Read more

Family Pension Circular

Family Pension Circular : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘पेन्शन’ योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय

Family Pension Circular : केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकरणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) मिळण्याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ … Read more

National Pension System

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) सुधारीत कार्यपध्दती – शासन निर्णय निर्गमित National Pension System

National Pension System : राज्य शासनाने दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन (DCPS) योजना लागू केली आहे. तसेच राज्य शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतलेला आहे. व राष्ट्रीय … Read more

india-76th-republic-day

India 76th Republic Day : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ; सविस्तर परिपत्रक वाचा

India 76th Republic Day : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते … Read more

Palakmantri List

Palakmantri List : राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? संपूर्ण यादी

Palakmantri List : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाकडे? संपूर्ण यादी पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे … Read more