AsmitaBhavan Project : गुड न्यूज! तालुकास्तरावर महिलांसाठी ‘अस्मिता भवन’ उभारावे– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
AsmitaBhavan Project : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. बाजारपेठ असलेल्या तालुक्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या भवनांमुळे ‘माविम’च्या महिला बचतगटांना व्यवसायासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. … Read more