Employees Adjustment : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित
Employees Adjustment : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई या कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, सेवाजेष्ठता, बिंदू नामावली तसेच वेतनश्रेणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत … Read more