Sanch Manyata 2024 25 : संच मान्यता दुरुस्त करणेबाबत परिपत्रक जारी
Sanch Manyata 2024 25 : शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजूर करणं, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी … Read more