Employee Decision

राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचे दोन महत्वपूर्ण निर्णय!

Employee Decision : करार पद्धतीने कार्यरत अध्यापकांना एकठोक मानधन देण्याचा निर्णय तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, सविस्तर वाचा.. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांना करार पद्धतीने मानधन देण्यात येते. जास्तीत जास्त … Read more

Anganwadi News

गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि मानधन वाढ मिळणार, केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर

Anganwadi News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना संबोधित करताना अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी … Read more

Employees Old Pension Scheme

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत नेमके काय ठरले?

Employees Old Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अजूनही तोडगा न निघाल्यामुळे आता राज्य सरकारी तसेच निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक महत्वाचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या … Read more

NHM Contractual Employees Regularisation

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा

NHM Contractual Employees Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सेवा जेष्ठता यादी सुधारित निकषानुसार तयार करण्यात येत आहे, काय आहेत निकष? पाहूया.. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशनासाठी ज्येष्ठतासुच्या तयार करण्यासाठी मार्गदर्शक … Read more

Computer Operators

राज्यातील 20 हजार संगणक परिचालकांना सरकारने दिलासा द्यावा – आमदार रोहित पवार

Computer Operators : राज्यातील 20 हजार संगणक परिचालकांच्या प्रश्नावर सरकारने तात्काळ ठोस कार्यवाही करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. कंत्राट नुतनीकरण न झाल्याने राज्यभरातील 20 हजार संगणक परिचालक बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. अगोदरच … Read more

Hostel Staff

Hostel Staff : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू – मंत्री शंभूराज देसाई

Hostel Staff : यशवंतराव चव्हाण सभागृह (मुंबई) येथे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिवेशनाला संबोधित करताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. अनुदानित वसतिगृह … Read more

Old Pension Scheme

Old Pension Scheme : जुनी पेन्शनसंदर्भात महत्वाची बैठक संपन्न – बैठकीतील ठळक मुद्दे पाहा

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली. शिक्षकांना … Read more

Teacher Eligibility Test

राज्यातील या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारक; तरच मिळणार सेवाविषयक लाभ अन्यथा सेवा समाप्त होणार

Teacher Eligibility Test : आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. दिनांक 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात … Read more

ST Corporation Employees

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्वाचे निर्देश

ST Corporation Employees : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने 9 ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या … Read more

Contractual Employees Regularisation Demand

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीला मिळाले यश

Contractual Employees Regularisation Demand : राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयुक्त कार्यालयासमोर समवेशीत शिक्षण विशेष शिक्षकांच्या … Read more