सुवर्णसंधी! स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका बक्षीसे! Creative Challenge
Creative Challenge : राज्यातील उपयोजित कला (Applied Art) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभूतपूर्व संधी! सर ज.जी. कला महाविद्यालय आणि इतर उपयोजित कला महाविद्यालयांसाठी जाहिरात संकल्पना, डिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व … Read more