Mukhyamantri Tirtha Darshan Yojana

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ : राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार

Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना‘ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा … Read more

Contract Basis Employees Salary Increase

कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची भरघोस वाढ

Contract Basis Employees Salary Increase : राज्यातील विद्युत विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या कर्मचाऱ्यांच्या वेतन, विविध भत्ते आणि मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maha Nirmitri), महाराष्ट्र राज्य … Read more

Savitribai Phule Aadhaar Yojana

सुवर्णसंधी! ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज येथे करा

Savitribai Phule Aadhaar Yojana : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व … Read more

Ashwasit Pragati Yojana

गुड न्यूज! आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवड वेतनश्रेणीचा लाभ शिक्षकांना देखील मिळणार – मंत्री दीपक केसरकर

Ashwasit Pragati Yojana : एकाच वेतनश्रेणीतील शिक्षकांना वरिष्ठ निवड वेतनश्रेणी देण्याबाबत तसेच आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानपरिषदेत सांगितले. एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण … Read more

Maha Hssc Board

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार

Maha Hssc Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. माध्यमिक इयत्ता (१० वी) आणि उच्च माध्यमिक इयत्ता (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणार … Read more

Female employees apply for Govt Hostel

नोकरी करणाऱ्या महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था; अर्ज करण्याचे आवाहन

Female Employees Apply for Govt Hostel: नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व पात्र महिला कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज … Read more

Free Higher Education for Girls

राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्वाचे निर्देश

Free Higher Education for Girls : राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असून, याबाबत महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात दि 12 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे निर्देश दिले. … Read more

Old Pension Scheme

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू – शासन आदेश

Old Pension Scheme : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन आदेश दिनांक ११ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी, कर्मचारी दि. १ … Read more

Gram Panchayat Employees Minimum Wage

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू, सुधारित वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री गिरीष महाजन

Gram Panchayat Employees Minimum Wage : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आले असून, या वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish … Read more

Majhi Ladki Bahin Yojana

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, पर्यवेक्षिका आणि सेतू सुविधा केंद्र यांनी करावयाची कार्यवाही निश्चित

राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेसाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविकांनी करावयाची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांनी Majhi Ladki Bahin Yojana संदर्भात … Read more