NMMC NHM Bharti

स्टाफ नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! NMMC NHM Bharti 2025

NMMC NHM Bharti : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत स्टाफ नर्स भरती सुरू!नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 43+ पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज सादर करू शकता. भरतीसंबंधी माहिती 🔹 संस्था: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)🔹 अभियान: राष्ट्रीय नागरी आरोग्य … Read more

Contract Teacher Policy Decision

राज्यातील ‘या’ कंत्राटी शिक्षकांना यापुढे नियुक्ती मिळणार नाही – कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अधिक्रमित Contract Teacher Policy Decision

Contract Teacher Policy Decision : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा त्याहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डि.एड./ बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कंत्राटी शिक्षक भरतीचा … Read more

RTE Lottery Result 2025-26 Maharashtra

‘आरटीई’ प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी सोडत जाहीर, लाईव्ह कार्यक्रम येथे पाहा RTE Lottery Result 2025-26 Maharashtra

RTE Lottery Result 2025-26 Maharashtra : शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी आरटीई २५ टक्के (RTE Admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी ची सोडत सोमवार, १० फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी पत्र काढून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. यावर्षी राज्यातील … Read more

Pariksha Pe Charcha 2025 LIVE

Pariksha Pe Charcha 2025 LIVE : विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व!

परीक्षा पे चर्चा 2025 – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व! Pariksha Pe Charcha 2025 LIVE : परीक्षा जवळ येताच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी तणाव वाढतो. अभ्यासाच्या ओझ्यामुळे मानसिक दडपण येते, आणि योग्य नियोजन कसे करायचे, याचा गोंधळ उडतो. पण काळजी नको! याच समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी … Read more

Free Health Checkup Maharashtra

महाराष्ट्र सरकारचा आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम – 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध! Free Health Checkup Maharashtra

Free Health Checkup Maharashtra : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर महिला आणि नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, कॅन्सर उपचार केंद्रे, डिजिटल एक्स-रे मशिन्स, सीटी स्कॅन सुविधा आणि नव्या रुग्णवाहिकांचा … Read more

Maharashtra Arogya Yojana

जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय: ६ किमोथेरपी सेंटर आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न Maharashtra Arogya Yojana

Maharashtra Arogya Yojana : शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असून, ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वावर चालणारे आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ६ डे-केअर किमोथेरपी … Read more

ST Employee Benefits

एसटी कर्मचाऱ्यांसाठी हे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबविणार ST Employee Benefits

ST Employee Benefits : एसटी महामंडळाच्या पुनरुत्थानासाठी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून काम करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असून, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठीही विशेष योजना हाती घेतल्या जात … Read more

ICDS Bharati

महत्वाची सूचना! महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी १०, १३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यांत परीक्षा ICDS Bharati

ICDS Bharati : महिला व बालविकास विभागात सरकारी नोकरीची संधी! ऑनलाईन परीक्षा १०, १३ आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. २६ जिल्ह्यांमधील ४५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तारखा: १०,११,१२, १३ आणि १७ फेब्रुवारी २०२५ भरती … Read more

7th Pay Arrears

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 7 वा वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता मंजूर, संपूर्ण माहिती इथे वाचा! 7th Pay Arrears

7th Pay Arrears : सातवा वेतन आयोगाचा ५ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत ऑनलाईन पद्धतीने अदा केला जाणार आहे. यासोबतच पूर्वीचे प्रलंबित १, २, ३ आणि ४ थे हप्ते अद्याप मिळाले नसतील, तर त्यांचाही समावेश केला जाणार आहे. राज्यातील शिक्षक आणि … Read more

NHM Bharti 2025

NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान, 15 वा वित्त आयोग, राष्ट्रीय आयुष अभियान, पीएमअभिम व पायाभूत सुविधा विकास कक्ष (निविदा शुल्क) यांच्या अंतर्गत कंत्राटी पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उपलब्ध पदे (179 रिक्त जागा) अर्ज करण्याची अंतिम तारीख: … Read more