School College Holiday Declared

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

School College Holiday Declared : मुंबई, पुणे, रायगड परिसरात अतिवृष्टी सुरु आहे, जिल्हा, महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, संबंधित अधिकारी व कर्मचारी फिल्डवर तैनात करण्यात आले आहे. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच … Read more

Employees Latest Update

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य, महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; महसूल मंत्री यांच्या बैठकीनंतर संघटनेचा निर्णय

Employees Latest Update : मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्री विखे पाटील यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी … Read more

Ladki Bahin Yojana Six Change

‘लाडकी बहीण योजने’साठी ‘6’ महत्वाचे बदल, लाडक्या बहिणीची संख्या आता 1 कोटीवर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin : या योजनेची लोकप्रियता पाहता लाडक्या बहिणीची संख्या आता 1 कोटीच्या वर गेली आहे, यासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे देखील कौतुक करण्यात आले आहे, अजूनही योजनेपासून वंचित असणाऱ्या महिला भगिनी अर्ज करत असून, या योजनेत आता सहा महत्वाचे (Ladki Bahin … Read more

Teacher Recruitment

‘शिक्षणसेवक’ म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

Teacher Recruitment : नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात बैठक पार पडली. ‘शिक्षणसेवक’ म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा दिनांक 23 जुलै रोजी शिक्षणमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड … Read more

Contractual Employees EPF

राज्यातील ‘या’ योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित वर्गणी ‘EPF’ मध्ये जमा करणार – मंत्री गुलाबराव पाटील

Contractual Employees EPF : कंत्राटी कामगारांच्या ईपीएफसाठी व विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांकडून उपोषण करण्यात आले होते, याबाबत महत्वाची बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून, या बैठकीत महत्वाचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी दिले आहे. मजीप्रा अंतर्गत विविध विषयांबाबत … Read more

Cabinet Meeting Decision

मोठी बातमी! आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 23) जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे 1) आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट … Read more

Employees MJP

राज्यातील ‘MJP’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत महत्वाची बैठक संपन्न; बैठकीतील महत्वाचे मुद्दे पाहा

Employees MJP : कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक तसेच वेतनवाढ आणि अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाची चर्चा करण्यात आली, सविस्तर वाचा. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती मंत्री श्री. पाटील म्हणाले … Read more

Samagra Shiksha Contract Teacher

कंत्राटी विशेष शिक्षकांचा पुन्हा एल्गार, दिव्यांगांच्या शिक्षणासाठी शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी

Samagra Shiksha Contract Teacher : राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत समवेशीत शिक्षणातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिनांक 12 मार्च 2024 रोजीच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे येथे (दि 22) जुलै रोजी दिव्यांग कल्याण विशेष … Read more

NHM Employee Increased Remuneration Approved

आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी

NHM Employee Increased Remuneration Approved : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मे, 2024 आणि जुन, 2024 या कालावधीतील मोबदला मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 22 जुलै 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे. … Read more

Contractual Employees Regularisation

मोठी बातमी! समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय!

Contractual Employees Regularisation : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय दिनांक 22 जुलै रोजी घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more