Saksham Anganwadi Scheme : राज्यातील अंगणवाडी केंद्रांना ‘या’ दराने निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Saksham Anganwadi Scheme : सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील सक्षम अंगणवाडी (Saksham Anganwadi Scheme) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांत १) पोषण वाटीका, २) रेन वॉटर हार्वेस्टिंग, ३) आर.ओ. युनिट, ४) एल.ई.डी., ५) अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानुसार प्रति अंगणवाडी केंद्र रुपये १ लाख च्या मर्यादेत केंद्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे. एकूण रुपये १३०.०६ कोटी (अक्षरी रुपये एकशे तीस कोटी सहा लाख फ़क्त) इतका निधी दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘विमा’ योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती

1 thought on “Saksham Anganwadi Scheme : राज्यातील अंगणवाडी केंद्रांना ‘या’ दराने निधी मंजूर, शासन निर्णय जारी”

  1. नविन वर्षाच्या निर्णयाचे स्वागत आहे धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment