राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध – National Health Mission Advertisement

National Health Mission Advertisement : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सविस्तर तपशील पाहूया

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी रत्नागिरी यांचेतर्फे उमेदवारांकडुन खालील पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वाबर राबविण्यात येत असून, जाहिरातीमध्ये नमूद पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव व रिक्त जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा : 85

पदाचे नाव : Specialist OBGY /Gynaecologists, Paediatricians, Anaesthetists, Surgeons, Radiologist , Physician/Consult Medicine, Psychiatrists, ENT Surgeon, ANM, IPHS, Staff Nurse, Counsellr, Pharmsist, Physiotherapist, MO Dental, STS, Statistical, Investigator, Audiologist, Audiometric Assistant, Junior Engineer, Staff Nurse, MPW, Lab Technician

National Health Mission Advertisement

जाहिरात PDF येथे पाहा

वरील प्रमाणे मंजूर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात (National Health Mission Advertisement) प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या छायांकित केलेल्या स्वसाक्षांकित प्रतीसह जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या मंजूर पदासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. २७.१२.२०२४ पासून ते दि. ०९.०१.२०२५ रोजीपर्यंत सकाळी १०.०० ते ५.३० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या

तसेच दि ०९.०१.२०२५ नंतर आलेल्या उमेदवारांचा अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. इमेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर https://ratnagiri.gov.in & https://zpratnagiri.org प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच पदभरती विषयक पुढील सुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येतील. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.

आशा सेविकेची हृदयस्पर्शी कथा Video अवश्य पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

Leave a Comment