SSC GD Final Cut Off Result 2024 : @ssc.gov.in Live: Check Result/ Merit List, Cutoff PDF link

SSC GD final result 2024 ssc.gov.in वर प्रसिद्ध झाला आहे. अंतिम SSC GD निकाल 2024 PDF, गुणवत्ता यादी आणि कट-ऑफ गुण तपासण्यासाठी खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर तुम्ही डाउनलोड करू शकता.

SSC GD Final Cut Off Result 2024

SSC GD Final Cut Off 2024 State Wise 2024 देखील प्रसिद्ध झाला आहे. SSC GD गुणवत्ता यादी 2024 PDF पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना SSC GD पोस्ट प्राधान्यानुसार पद वाटप करण्यात आले आहे.

SSC GD Result 2024 PDF : Staff Selection Commission (SSC) ने आसाम रायफल्स परीक्षा 2024 मध्ये सीएपीएफ, एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) मधील कॉन्स्टेबल (जीडी) चे अंतिम निकाल गुणवत्ता यादी आणि कट-ऑफ गुण दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी जारी केले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Final Cut Off Result 2024 State Wise

SSC GD Final Cut Off Result 2024 State Wise : राज्यनिहाय कट-ऑफ गुण असलेले एसएससी जीडी अंतिम कट-ऑफ 2024 देखील श्रेणीनुसार जारी करण्यात आला आहे. निकालाच्या पीडीएफ फाइलसह एसएससी जीडी कॉन्स्टेबल अंतिम गुणवत्ता यादी 2024 देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एसएससी जीडी अंतिम गुणवत्ता यादी 2024 मध्ये नाव असलेल्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या प्राधान्यांनुसार पदांचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 43,421 उमेदवारांना 46,617 रिक्त पदांवर नियुक्तीसाठी निवडण्यात आले आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभ‍ियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू होणार

How to Check SSC GD Final Result 2024?

SSC GD Exam Final Cut Off Result 2024 : परीक्षेचा अंतिम निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  1. SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा – ssc.gov.in
  2. Recruitment of Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), SSF, and Rifleman (GD) in Assam Rifles Examination, 2024 – Declaration of Final Result या लिंकवर क्लिक करा.
  3. पीडीएफ निकाल पहा, डाउनलोड करा आणि सेव्ह करा

SSC GD 2024 Result & Cut Off Marks: PDF Download Link

अधिकृत वेबसाईट : https://ssc.gov.in/

SSC_GD_Final_Merit_List_2024_Males, SSC_GD_Final_Merit_List_2024_Females, SSC_GD_Merit_List_2024_Withheld_Candidates, SSC_GD_Merit_List_2024_Debarred_Candidates पाहण्यासाठी https://ssc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर Result या वर तुम्ही पाहू शकता.

800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा

 जिल्हा न्यायालय भरती निवड यादी व प्रथम नियुक्ती डाउनलोड करा

MPSC स्पर्धा परीक्षांचे (सन 2025 वर्षातील) अंदाजित वेळापत्रक जाहीर

Leave a Comment