Revised Structure of Posts : पदनिर्मिती व पदनामनिहाय पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित; सुधारित शासन निर्णय जारी

Gov Pharmacy College Revised Structure of Posts : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयातील दि.०७.१२.२०१९ व दि.०७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील पदनिर्मिती व PCI च्या निकषान्वये पदनामनिहाय अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय (Specialisation) पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

पदनिर्मिती व पदनामनिहाय पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्चित; सुधारित शासन निर्णय जारी

फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्या दि.१०.१२.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विषयनिहाय अध्यापकांची पदसंख्या निश्चित करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (पदवी) महाविद्यालयातील दि.०७.१२.२०१९ व दि.०७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील पदनिर्मिती व PCI च्या निकषान्वये पदनामनिहाय अंतर्गत बदलानुसार विषयनिहाय (Specialisation) पदांच्या सुधारीत आकृतीबंधास शासन निर्णयात सोबत जोडलेल्या विवरणपत्रांनुसार विषयनिहाय मान्यता देण्यात आली आहे. (विवरणपत्र-अ एकत्रित व विवरणपत्र-ब संस्थानिहाय)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदनिर्मिती व पदनामनिहाय पदांचा सुधारीत आकृतीबंध – सुधारित शासन निर्णय पाहा

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

फार्मसी कौन्सील ऑफ इंडियाच्या निकषानुसार अंतर्गत बदलासह मान्यता दिल्याप्रमाणे रिक्त पदांच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फार्मसी फार्मसी कौन्सील ऑफ इंडिया यांनी निर्गिमित केलेल्या दि.१०.१२.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विषयनिहाय शिक्षकीय पदसंख्या कळविणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्या अनुषंगाने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने शिक्षकीय पदांच्या विषय निहाय आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, सुधारित परिपत्रक जारी

Leave a Comment