CET Cell Schedule 2025-26 : महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MUMBAI (CET CELL) मार्फत विविध प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येते, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक (Tentative Schedule of CET A.Y. 2025-26) सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक । CET Cell Schedule 2025-26
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, 2015 च्या कलम 10 नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. CET सेल भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते.
Mahahsscboard Hall Ticket 2025 : 10 वी व 12 वीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!
या परीक्षेसाठी एमएएच सीईटी नोंदणी प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज, माहिती पुस्तिका डायरेक्ट लिंक
एमएचटी सीईटी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
यामध्ये Engineering, Management, Pharmacy, Agriculture, law, Medical, AYUSH & Fine Arts आदि अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
STATE COMMON ENTRANCE TEST CELL, MUMBAI
Tentative Schedule of CET A.Y. 2025-26

Note :- Visit www.mahacet.org official website regularly for updated information
या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक