7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण करण्याकरीता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ मुदतवाढ देण्यात आली आहे, सविस्तर वाचा

सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण करण्याकरीता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे.

सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन

या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर, शासन निर्णय पाहा

सदर नियुक्त केलेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत, वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी आता दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता शासन निर्णय पाहा

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत – शासन परिपत्रक

कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात आरोग्य विभागाचा सुधारित शासन निर्णय जारी

800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

Leave a Comment