Yashaswini E-commerce Platform : महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीसाठी #यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. यशस्वीनी प्लॅटफार्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून
नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री यांनी केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट
Yashaswini E-commerce Platform वर या सुविधा मिळणार
- बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता नाव नोंदणी करता येणार.
- बचत गटांना आपल्या उत्पादनाचे फोटो अपलोड करता येणार.
- जाहिरात करण्यासाठी सुद्धा डॅशबोर्ड उपलब्ध.
- वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था.
- महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार.
Yashaswini E-commerce Platform – डायरेक्ट लिंक

लाडकी बहीण योजनेचा लाभ