Women Economic Development Corporation : माविमच्या बचतगटांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गटांना माविम किंवा उमेद (UMED) सोबत काम करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.
चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) करत आहे. याच उद्दिष्टांसाठी दिनांक 7 जानेवारी रोजी मंत्रालयात माविमच्या कामकाजाचा महिला व बालविकास मंत्री यांनी आढावा घेतला.
लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार
या बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आणि माविमचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू
महिला व बालविकास विभाग ‘100 दिवसीय नियोजन’ आराखड्या’च्या अनुषंगाने बैठक संपन्न
आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘पेन्शन’ योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय