महिला व बालविकास विभाग ‘100 दिवसीय नियोजन’ आराखड्या’च्या अनुषंगाने बैठक संपन्न – Women and Child Development Department Meeting

Women and Child Development Department Meeting : मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीत ‘100 दिवसीय नियोजन आराखड्या’च्या अनुषंगाने सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे बैठक पार पडली.

यावेळी विभागाच्या सचिवांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच पुढील वाटचालीसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.

  • महिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबविणे.
  • अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणे, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

महत्वाचे अपडेट : लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट | NHM भरतीची जाहिरात | कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम | आशा सेविकेची हृदयस्पर्शी कथा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या “द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील शिक्षण विभाग अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, बैठकीतील ठळक मुद्दे

Leave a Comment